शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: घरी कोणी नसल्याचे पाहून प्रियेसीने प्रियकराला भेटायला बोलावले, अन् विपरीत घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 13:17 IST

घरच्यांनी व्यक्त केला घातपाताचा संशय 

गारगोटी: प्रियेसीला भेटायला गेलेला अल्पवयीन प्रियकर सापडल्यावर त्यांच्या घरातल्यांनी झाडाला बांधून पोलिसांना फोन करताच बांधलेल्या दोरीला हिसडा मारून पळत असताना विहिरी पडून प्रियकराचा मृत्यू झाला.शुभंकर संजय कांबळे (वय १७, रा. वाकीघोल, ता. राधानगरी, जि.कोल्हापुर)असे त्याचे नाव आहे.याबाबतची फिर्याद पोलीस पाटील शिल्पा कांबळे (पाचर्डे  ता. भुदरगड) यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.याबाबत पोलिसातून आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री पाचर्डे येथील अल्पवयीन प्रियसीने प्रियकराला घरी बोलावले. तो तिला भेटायला आला होता. रात्री अडीच च्या सुमारास बाहेर गेलेले तिच्या घरची मंडळी घरी आली. घराजवळ  आल्यावर तो आणि ती आनंदा ज्ञानु कांबळे यांचे घरासमोरील झाडाचे खाली उभे असलेले दिसले. यावेळी त्या दोघांना तेथील हजर असलेल्या अशोक गोविंद कांबळे (रा. पाचर्डे) यांनी एकमेकांपासुन वेगळे केले. रंगराव कांबळे व संजय साताप्पा कांबळे यांनी त्याच्या उजव्या हाताला दोरी बांधुन त्यास गोविंद कृष्णा कांबळे यांच्या दारातील आंब्याच्या झाडाला बांधून घातले. त्यानंतर याची कल्पना पोलिस पाटील शिल्पा कांबळे यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.दरम्यान मयत शुभंकर याने पहाटे पावणे तीनच्या सुमारास हाताला हिसडा मारुन तेथुन अंधारातुन पळण्याचा प्रयत्न केला. गावातील लोक त्याला पकडण्यासाठी त्याच्या पाठी लागले. अंधारातून पळताना रस्ता ओलांडुन पुढे जात असताना अंधारात विहीर न दिसल्याने धोंडीराम गोविंद लाड यांच्या शेतातील विहीरीच्या तो पाण्यात पडला. त्याचा पाण्यात पडुन बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मयत शुभंकर याच्या घरची मंडळी घातपाताचा संशय व्यक्त करून पोलिस ठाण्यात तसा गुन्हा दाखल करण्यासाठी थांबून होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी