शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला फोन करुन मुलांचा चांगला सांभाळ कर म्हणाला, अन् पतीने...; कोल्हापुरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 12:46 IST

त्यानंतर मोबाइल स्विच ऑफ

पोर्ले तर्फ ठाणे (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबिळ घाटात पाझर तलावाजवळ तरुणाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आली. समीर अल्लाउद्दीन झांजी (वय ३५, रा. आपटी, ता. पन्हाळा), असे मृत तरुणाचे नाव आहे. पहाटेदरम्यान समीरने आत्महत्या केली असल्याचा अंदाज करवीर पोलिसांनी वर्तविला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी समीरने त्याच्या पत्नीला फोन केला होता.रविवारी सकाळी वाघबिळच्या दरीतील एका झाडास लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात आली.समीर झांजी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होता. शनिवारी (दि. २१) रात्री उशिराने तो घरातून बाहेर पडला होता. त्याचे पत्नीबरोबर रात्री एकच्या सुमारास मोबाइलवरून संभाषण झाले होते. त्यावेळी त्याने पत्नीस मुलांचा चांगला सांभाळ कर, असे सांगितले.

त्यानंतर त्याचा मोबाइल स्विच ऑफ होता. रविवारी सकाळी कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबिळ घाटाच्या दरीत त्याचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला. आत्महत्येचे करण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस