शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांचे पाकिट मारणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:45 IST

सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यावेळी मंदिरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तातडीने या महिलेस ताब्यात घेतले.

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांकडील मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले.  जुना राजवाडा पोलीस आणि महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई केली. सविता गोविंद अवतळे (वय ३६, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यावेळी मंदिरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे यांनी तातडीने या महिलेस ताब्यात घेतले. यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तीने मंदिर परिसरातून दोन भाविकांच्या पाकिटावर डल्ला मारण्याची कबुली दिली. या महिलेकडून ताब्यात घेतलेल्या पर्समध्ये सात हजार रुपयांची रक्कम आढळून आली.आज सकाळपासून अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेत संशयित महिला भाविकांमधून मागेपुढे करत असल्‍याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. यावरुन पोलिसांना संशय आला असता संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर