शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाघबीळ घाटात ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 18:52 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर -रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या वळणावर पाईपसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या पोत्यांनी भरलेला ...

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील उतरणीच्या वळणावर पाईपसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरच्या पोत्यांनी भरलेला ट्रॅक उलटला. ही घटना काल, शुक्रवारी रात्री घडली. पोत्यांच्या लोडिंगमुळे ट्रक रस्त्याकडील संरक्षक कटड्याला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला.घटनास्थळावरून मिळालेली  अधिक माहिती, ट्रक चालक कुमार बसवन्ना डंगरे (वय ३०, रा.नागराळ ता.चिकोडी जि.बेळगाव) शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरीहून कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरून पाईप तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा पावडरची पोती घेऊन इचलकंरजीकडे जात होता. मध्यरात्री ट्रक वाघबीळ घाटात उतरणीच्या वळावर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकविताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दरीकडील बाजूस उलटला. ट्रकमध्ये २५ टन पोती भरली होती. पोत्यांच्या लोडिंगमुळे ट्रक रस्त्याकडील संरक्षक कटड्याला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. चालक ट्रकच्या काचा फोडून बाहेर पडला. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात