शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अयोध्येहून परतताना कोल्हापूर, सांगलीचे चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 16:07 IST

बांबवडे (जि. कोल्हापूर ):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर , सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश ...

बांबवडे (जि. कोल्हापूर):  अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर, सांगलीचे चौघे जागीच ठार झाले. मृतांमध्ये शाहुवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहेत. मध्यप्रदेश येथे काल, सोमवारी (दि.८) हा अपघात झाला.

अपघातात दिलदार तांबोळी (वय-६५, रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर), रमिला अत्तार (३०), अमिन अत्तार (३५, दोघे रा. तासगाव) व भगवान पवार (३२, रा. सोलापूर) या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील (रा. शाहुवाडी) हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकाच कंपनीत काम करणारे पाच जण मध्यप्रदेशात कामानिमित्त गेले होते. काम आटोपून अयोध्या दर्शन करून परत येत असताना सोमवार सकाळच्या दरम्यान पाचोर सारंगपूरच्या जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरात धडक झाली. यात दिलदार तांबोळी, रमिला अत्तार, अमिन अत्तार व भगवान पवार या चौघांचा मृत्यू झाला. तर अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले. जखमीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमीवर पचोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. अपघाताचे वृत्त समजतात तांबोळी व पाटील यांचे कुटुंबीय विमानाने घटनास्थळी रवाना झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAyodhyaअयोध्याAccidentअपघातDeathमृत्यू