शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: कारची दुचाकीस पाठीमागून धडक, अपघातात कोगनोळीतील गर्भवती जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 19:24 IST

कोगनोळी : मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडून कंटेनरच्या ...

कोगनोळी : मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने दुचाकीस जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडून कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने गर्भवती महिला जागीच ठार झाली. सुशीला रवींद्र खोत (वय २८, रा. हणबरवाडी-कोगनोळी ता. निपाणी) असे मृत महिलेचे नाव आहे. कागल येथील आरटीओ चेक पोस्टसमोर आज, मंगळवारी दुपारी हा अपघात घडला. सुशीला या गर्भवती होत्या. त्या वैद्यकीय तपासणीसाठी पती रवींद्र बाळासो खोत व मुलगा विराज यांच्यासोबत दुचाकीवरून कागल येथील खासगी रुग्णालयाकडे निघाल्या होत्या. मोटरसायकल कागल येथील आरटीओ चेक पोस्ट समोर आली असता मालवाहतूक कंटेनरला ओव्हरटेक करताना पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातामुळे सुशीला या दुचाकीवरून खाली पडल्या व कंटेनरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्या. तर पती रवींद्र व मुलगा विराज हे गंभीर जखमी झाले. जखमींना कागल येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कागल येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सुशीला यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू