शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:13 IST

पत्नीने दिलेले वचन पाच महिन्यांत केले पुरे : पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला धनादेश

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक आणि ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. राम पणदूरकर यांनी मराठवाडा तसेच उत्तर भारतातील भूस्खलन आणि अतिवृष्टीग्रस्त बळीराजांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीसाठी दहा लाख रुपयांची देणगी दिली. डॉ. राम यांनी पत्नीने दिलेले वचन पाच महिन्यांतच पूर्ण केले.दिल्ली येथे पीएमओ, साऊथ ब्लॉक या पत्त्यावर डॉ. पणदूरकर यांनी धनादेशाची रक्कम पाठवली. त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी यापूर्वी ८ मे २०२५ रोजी सिंदूर ऑपरेशनसाठी पाच लाख रुपयांची देणगी ‘राष्ट्रीय संरक्षण निधी’साठी दिली होती. त्यावेळी त्यांनी समाज माध्यमांसमोर आपत्तीकाळात देशासाठी आम्ही अजूनही मदत करू, असे आश्वासन दिलेले होते. डॉ. पणदूरकर यांनी पत्नीचे वचन फक्त पाच महिन्यांच्या आतच पूर्ण केले.पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्वपणदूरकर दाम्पत्यांची दिवंगत कन्या ॲड. डॉ. रूपाली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही देणगी देण्यात आली. शिवाजी विद्यापीठात ६५ लाख रुपयांच्या देणगीतून उभे केलेले रूपाली पणदूरकर यांच्या नावची अभ्यासिका तसेच सैनिकांसाठीही त्यांनी पाच लाख रुपये दिले होते. बळीराजासाठी दहा लाख, शिवाय इतर सामाजिक संस्थांना देणगी आणि लहान मुलींच्या शिक्षणासाठी, सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी काही लाख रुपये देणगी दिली जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Couple Donates Generously: ₹10 Lakh for Farmers Affected by Heavy Rain

Web Summary : Kolhapur's Pandurkar couple, Dr. Ram and Hemkiran, donated ₹10 lakh to the Prime Minister's National Relief Fund for farmers affected by floods and landslides. This fulfills Hemkiran's pledge to support the nation during crises, honoring their late daughter.