शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

Kolhapur: कॉफी पिण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित तरुण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:54 IST

पीडित मुलगी दीड महिन्याची गर्भवती, कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होणार

गडहिंग्लज : कॉफी पिण्याच्या बहाण्याने बंद कॉफी कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत महाविद्यालयीन तरुणाला गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शिवराज विजय देसाई (रा. दुंडगे, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. पीडित मुलगी दीड महिन्याची गर्भवती असून, संबंधित कॅफे चालकाविरुद्धही गुन्हा दाखल करणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सतरा वर्षांची पीडित मुलगी व संशयित आरोपी शिवराज हे दोघेही येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. त्यातूनच त्यांची ओळख झाली असून, दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. ५ मे २०२४ रोजी शिवराज याने कॉफी घेऊ या, असे सांगून पीडित मुलीला शहरातील कडगाव रोडवरील ‘द कॅफे कनेक्शन’मध्ये नेले.त्याने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनच ती दीड महिन्याची गर्भवती राहिली आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन सरगर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस