शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पाहुणा म्हणून आला, अन् घरातील दागिन्यांवर मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 11:38 IST

राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या दोन तासांतच चोरीचा उलगडा केला.

कोल्हापूर : पाहुणा म्हणून आला, घरातच राहिला अन् घरातील ६४ हजारांच्या दागिन्यांवर मारला डल्ला, अशी स्थिती सुभाषनगरात घडली. याप्रकरणी पाहुणा म्हणून आलेला अरबाज लतीफ शेख (वय-२१, रा. विष्णू लक्ष्मीचाळ, सोलापूर) याला अटक केली. चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी शिताफीने तपास करत अवघ्या दोन तासांतच चोरीचा उलगडा केला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुभाषनगरातील बाळूमामा गल्लीत राणी ओमप्रकाश पाटील राहतात. रविवारी त्या कामास गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांचा लहान मुलगा व भाचा असे घरी असताना अज्ञाताने चोरी करून घरातील सोन्याचे गंठण, मंगळसूत्र, चांदीचे दागिने, तसेच रोकड असा सुमारे ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत राणी पाटील यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.राजारामपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन कसोशीने चौकशी करत पाहुणा म्हणून घरी राहिलेला संशयित अरबाज लतीफ शेख याला गजाआड डांबले. त्याला ‘खाक्या’ दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून ६४ हजार ४०० रुपये किमतीचे चोरीचे दागिने व रोकड असा ऐवज हस्तगत केला.ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहा. पो. नि. भगवान शिंदे, सहा. पो. नि. दीपिका जौंजाळ, पोलीस नितीन मेश्राम, विशाल शिरगावकर, प्रवीण पाटील, विशाल खराडे, संजय जाधव, रविकुमार आंबेकर, समीर शेख आदींनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस