शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: अर्जुननगर येथील जुगार अड्ड्यावर छापा, कारवाई दरम्यान अड्डा मालकाची पोलिसांवर अरेरावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 19:53 IST

अनिल पाटील मुरगूड : कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ४२ ...

अनिल पाटीलमुरगूड : कागल तालुक्यातील अर्जुननगर येथील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून ४२ जणांना ताब्यात घेतले. संशयितावर गुन्हे नोंद करून यांच्याकडील सुमारे आठ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. कारवाई दरम्यान हॉटेल मालकाने पोलिसांवर अरेरावी केली. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकावर स्वतंत्र गुन्हा नोंद केला.अर्जुननगर येथे धनश्री कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ या नावाने एक इमारत आहे. या इमारतीत कोल्हापुरातील अमर शिवाजीराव चव्हाण व निपाणी येथील संभाजी बाबुराव जामदार यांनी अनेक लोकांना एकत्रित करून जुगार अड्डा सुरू केला होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ४२ जण ताब्यात घेतले. तर सात लाख ८० हजार २७०  रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, पोलिस उपनिरीक्षक शेष पांडुरंग मोरे, सहायक फौजदार हरीश ज्ञानदेव पाटील, प्रकाश पाटील, विलास किरोळकर, किरण शिंदे, संतोष पाटील, रणजीत कांबळे, संजय हुंबे, गुलाब चौगुले, शिवानंद मठपती यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस