शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
3
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
4
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
5
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
6
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
7
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
9
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
10
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
11
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
12
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
13
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
14
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
15
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
16
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
17
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
18
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
19
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'
20
Raja Raghuvanshi : सोनमच्या भावाने २ मिनिटांत सत्य बाहेर काढले; राजा रघुवंशी हत्या प्रकरणी गोविंदाचा मोठा खुलासा

Kolhapur: पत्रावळ्या तयार करणारा कारखाना आगीत भस्मसात, कोटीचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 16:57 IST

आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात 

दत्ता बिडकरहातकणंगले : आळते-रामलिंग रस्त्यावरील ग्रिनवेल इको फ्रेडली अॅग्रो प्रॉडक्ट या पत्रावळ्या तयार करणाऱ्या कारखान्याचा बॉयलर भडकल्याने मोठी आग लागली. आगीत संपूर्ण कारखाना भस्मसात झाला. अग्नीशामक दलाच्या सात बंबानी आग आटोक्यात आणली. या आगीत सुमारे ५० कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही दुर्घटना आज, शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.रामलिंग रोडवरती पत्रावळ्या सह इको फ्रेंडली वस्तू बनविन्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दररोज २५० कर्मचारी काम करतात. शनिवारी सकाळी ११ वा. कारखान्याचा बॉयलर भडकल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. बॉयलर साठी ऊसाच्या पाचट (पाल्या) पासून तयार केलेले जळण आणि बगॅसचा वापर केला जात होता. बॉयलर भडकताच शिल्लक जळण आणि शेजारील तयार मालाला आग लागली. आग इतकी झपाट्याने पसरली कामगारा ना बाहेर पडणे मुश्किल झाले. आगीत संपूर्ण तयार माल, कच्चा माल, मशनरीसह कारखाना भस्मसात झाला. इचलकरंजी महानगरपालिका, पंचगंगा, शरद साखर कारखाना, जयसिंगपूर नगरपालिका, घोडावत उद्योग, हातकणंगले नगरपंचायत, पेठवडगांव नगर परिषदच्या अग्नीशमक बंबानी आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग