शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

माथेफिरू तरुणाने १२ मोटारींच्या काचा फोडल्या, घरातील वादाचा राग शेजाऱ्यांच्या कारवर काढला

By तानाजी पोवार | Updated: July 23, 2022 13:47 IST

सुमारे १२ मोटारींच्या काचा फोडल्याने नागरीकांतून संताप

कोल्हापूर : एका मद्यपी तरुणाने रस्त्याकडेला पार्क केलेल्या मोटारी लोखंडी रॉडने फोडून नुकसान केले. सुमारे १२ मोटारींच्या काचा फोडल्याने नागरीकांतून संताप व्यक्त होत आहे. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री मंगळवार पेठेतील पद्मावती मंदीर परिसरातील रिंगरोडवर घडली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मद्यपी स्वप्नील तावडे (वय २५, रा. पद्मावती मंदीर परिसर) याला अटक केली.घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पद्मावती मंदीर परिसरातील नागरीक आपल्या मोटारी ह्या महाराणी ताराराणी उद्यानाच्या पिछाडीस रिंगरोडवर रस्त्याच्या कडेला पार्क करतात. काही मोटारी स्वप्नील तावडे याच्या घरासमोर पार्क होत असल्याने त्याचा तेथील काही मोटारमालकांशी वाद होता.दरम्यान, काल स्वप्नील मद्यप्राशन करुन घरी आल्याने घरात वाद झाला. या रागातूनच त्याने लोखंडी रॉडने सुमारे १२ मोटारींचीच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार आज, शनिवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. तर, संशयावरुन स्वप्नील तावडे याला अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस