शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: भोगावती नदीवरील कोगे येथील पुलावर मृत गवा अडकला, बघ्यांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 16:02 IST

पाणी पिण्यासाठी गवा नदीपात्रात गेला असता वाहून आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रकाश पाटीलकोपार्डे : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्या दुभडी भरुन वाहू लागल्या आहेत. पाण्याबरोबर वाहत अनेक झाडे, वस्तू नदीवरील बंधाऱ्यांना अडकत आहेत. या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पूर्ण वाढ झालेल्या गव्याचा मृतदेह भोगावती नदीवरील कोगे येथे नवीन बांधण्यात आलेल्या पुलाला अडकला. मृत गव्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.पुलाच्या कोगे गावच्या बाजूला हा गवा मृत आढळून आला. पुलावर पाणी आल्याने पुराचे पाणी पहायला आलेल्या लोकांच्या तो निदर्शनास आला. हा मृत गवा राधानगरी जंगलातील आहे का, भोगावती खोऱ्यामधील डोंगर कपाऱ्यातील कळपातील आहे याबाबत अंदाज येत नाही. पाणी पिण्यासाठी गवा नदीपात्रात गेला असता वाहून आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सतंतधार व मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी  पात्राबाहेर पडल्याने नदी काठच्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पूरस्थिती गंभीर होण्याआधाच प्रशासन सतर्क झाले आहे. वेळोवेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देत काही नागरिकांचे स्थलांतर देखील करण्यात आले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस