शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

कोल्हापुरातील गोकुळ शिरगावात सांस्कृतिक केंद्रात सुरु होता जुगारअड्डा, २४ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:18 IST

या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

कणेरी : करवीर तालुक्यातील गोकुळशिरगाव येथे गोकुळ कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कमेसह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत माहिती अशी की, अर्जुन महादेव मिठारी यांच्या मालकीचे गोकुळ शिरगाव गावचे हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७८३ या इमारतीच्या पहिला मजल्यावर गोकुळ कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आहे. येथे जुगार अड्डा सुरु होता. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून रोख २ लाख ०८ हजार ७७० रुपये व ४ लाख ३८ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, याप्रकरणी २४ जणांवर गुन्हा दाखल केला. मात्र काही वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, सहायक फौजदार हरीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, संजय पडवळ, संदीप कुंभार, अर्जुन बंद्रे, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर, आदींनी केली. याबाबत फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सोमराज माणिकराव पाटील यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली.गुन्हा दाखल झालेल्यांची नावे - या प्रकरणी विजय सतीश घळके (रा. कणेरी), गणेश नागेश पाटील (वय २५, रा. दौलत नगर, कोल्हापूर), अभिनंदन आनंदा पाटील (३१ रा. गोकुळ शिरगाव), शिवाजी गणपती शिरगांवे (३२ रा. कंदलगाव), शिवाजी रामचंद्र पाटील (६२, रा. सावर्डे), नागेश शामराव शेळके (४४, रा. कणेरीवाडी), आनंदा विलास आरते (४८, रा.वडणगे), संभाजी शंकर निर्मळे (४९, रा. कंदलगाव), संजय वसंत वाकळे (५०, रा. नेर्ली), संजय सदाशिव पाडळीकर (५४, रा. उचगाव), चंद्रकांत विश्वनाथ गडहिरे (५२, रा. राजेंद्र नगर, कोल्हापूर), अविनाश ज्ञानोबा घोळवे (३७, रा. निप्पाणी वेस कागल), विकास आनंदराव सूर्यवंशी (४६, रा. खरी कॉर्नर शिवाजी पेठ कोल्हापूर), प्रताप हिंदुराव नागराळे (४५, रा. चिकोडी), 

दादासो अंबादास माने (५१, रा. उचगाव), कैलास महादेव खिलारे (३७, रा. आगाशिव नगर कराड, जिल्हा सातारा), दत्तात्रय गजानन काटकर (३८ रा. पोर्ले), जिगनू सरवर वाठुंगे (रा. मोरेवाडी, कोल्हापूर), अलाउद्दीन रसूल नायकवडी (६६ रा. शिरोली पुलाची, कोल्हापूर), रवींद्र महादेव चव्हाण (३६, रा. राजारामपुरी कोल्हापूर), नितीन बाबुराव मर्दाने (४७, रा. गुरुवार पेठ कागल), संतोष बाजीराव वारके (५३, रा.मारुती मंदिर जवळ कणेरीवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर), मुकेश नवलकिशोर सिंग (४१ रा. कणेरी), अर्जुन महादेव मिठारी (रा.गोकुळ शिरगाव). 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस