शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

Kolhapur: मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी इचलकरंजीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:54 IST

इचलकरंजी : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन करत आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले. यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण ...

इचलकरंजी : मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास बंदी असताना त्याचे उल्लंघन करत आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले. यासंदर्भातील व्हिडीओ चित्रीकरण करून ते इन्स्टाग्रामवर प्रसारित करत गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असताना एका अनोळखी व्यक्तीने केंद्र क्र. २५३ मधील मतदान केंद्रावर मोबाइल नेऊन तेथे कोणत्या उमेदवारास मतदान केले, याबाबतचा व्हिडीओ चित्रीकरण करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला. हा गोपनीयतेचा भंग आहे. त्यामुळे विशेष लेखापरीक्षक दादासाहेब देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भादंवि कलम १८८ व लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१चे कलम २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४VotingमतदानCrime Newsगुन्हेगारी