शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील गंगावेशमध्ये बाजारात कार घुसली, एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:49 IST

वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली

कोल्हापूर : दिवाळी सणाच्या तोंडावर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी असतानाच कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील बाजारपेठेत वडाप वाहतूक करणारी कार घुसल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर आणखी काही महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत अन् जखमी महिलांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. आज, मंगळवार (दि.१४) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.गंगावेश परिसरात शाहू उद्यान परिसरात भाजी मडंईचा बाजार भरतो. ग्रामीण भागातून शेतकरी याठिकाणी भाजी विक्रीसाठी येत असतात. यामुळे परिसरात नेहमी वर्दळ असते. दरम्यानच दिवाळीचा सण तोंडावर असल्याने बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. अशातच एक वडाप वाहतूक करणारी कार बाजारात घुसल्याने भीषण अपघात झाला. वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट बाजारात घुसली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Car crashes into Kolhapur market, one woman dead.

Web Summary : A car ploughed into a crowded Kolhapur market near Gangavesh, killing a woman and injuring others. The accident occurred Tuesday morning amidst Diwali shopping rush, causing chaos. Police are investigating.