शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

..अन् विसावा पॉईंटवरून कार ४०० फूट खोल दरीत कोसळली, महिला डॉक्टरसह बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:06 IST

पार्क करीत असताना कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली.

आंबा : आंबा घाटातील विसावा पॉईंटवरून कार चारशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात डॉ. सृष्टी संतोष हारपुडे (वय ३२) सृष्टी हारपुडे व मुलगा शिवांश (वय ३, रा. गुलबर्गा) याचा मृत्यू झाला. तर डॉ दीप्ती फुलारे (३५), आज्ञा संगमेश संतोष हारपुडे (७), चालक संतोष हारपुडे, रियांश प्रणव सुभेदार (५) मनाली हारपुडे, प्रताप तंबाखे (७०) हे जखमी आहेत. दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. याची देवरुख पोलीस ठाण्यात नोंद झाली.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गुलबर्गा येथील हारपुडे कुटुंब सांगली विश्रामबाग येथील नातलग डॉ. संगमेश फुलारे यांच्याकडे आले होते. गुरुवारी सकाळी डॉ. फुलारे व हारपुडे कुटुंब जाकादेवी येथील नातेवाईक पुजारी यांच्याकडे  निघाले होते. घाट उतरत असताना विसावा पाईंटवर फुलोरे कुटुंब थांबले. संतोष हारपुडे हे कार (नं. - के. ए ३२झेड ०९४९) पार्क करीत असताना कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली.यामध्ये सृष्टी, शिवांश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होत जागीच मृत्यू झाला. डॉ. दीप्ती फुलोरे या गंभीर जखमी झाल्या. जखमींना कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. सृष्टी हारपुडे व शिवांश यांचे मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. अधिक तपास देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी. एस.आय. विद्या पाटील तपास करीत आहेत.सुदैवाने ते बचावलेहारपुडे यांची गाडी पार्क न होताच दरीत कोसळत असल्याचे दिसताच डॉ. संगमेश फुलारे यांनी गाडी थांबवण्यास आडवे झाले. पण गाडी दरीत कोसळली. फुलारे यांनी गाडी पकडतच दरीत झेप घेतली. सुदैवाने ते बचावले. त्यांच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीAccidentअपघात