शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: अंबप येथे विवस्त्र सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ओळख पटविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:16 IST

शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

सुहास जाधवपेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे ऊसाच्या शेतात विवस्त्र सडलेला मृतदेह मिळून आला. याप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. हा मृतदेहाची ओळख पटविण्याचे व तपासाचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आहे.अंबप येथे बुडकी मळा येथील गट नं. १०५४ मधील शिवकांत भाऊसो पाटील यांच्या शेतामधील पाण्याच्या पाटामध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह काल, बुधवारी सायंकाळी आढळला. पोलीस पाटील हरिष गायकवाड यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. खूनाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केला मात्र, यात पोलिसांना यश आले नाही.या प्रकरणी पोलिसांनी खून करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. अज्ञाताचा मृतदेह कोल्हापूरच्या सीपीआर रूग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजाणे यांनी तपासास मार्गदर्शन केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक भैरव तळेकर करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी