शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खेळता खेळता खड्ड्यात पडला, अन् दीड वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्यात बडून मृत्यू झाला; कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:39 IST

बाळ कुठेच दिसत नासल्याचे आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता खड्ड्यातील पाण्यात पडलेले बाळ त्यांना आढळून आले

हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सुदान फार्मा कंपनीमध्ये बांधकामासाठी लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. विराज अमोल मालवाणे (वय दीड वर्षे), असे त्याचे नाव असून या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सुदान फार्मा या कंपनीची तळंदगे गावानजीक उभारणी करण्यात येत आहे. या कंपनीमध्ये अमोल अशोक मालवाणे (रा. यळगूड) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून वास्तव्यासही ते कंपनी आवारातच आहेत. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विराज हे बाळ खेळत खेळत घराबाहेर आले व घरानजीक पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडले. बाळ कुठेच दिसत नासल्याचे आई-वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता खड्ड्यातील पाण्यात पडलेले बाळ त्यांना आढळून आले. त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून पुढील तपासासाठी ही घटना गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू