शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राधानगरी धरणातून 841 क्युसेक विसर्ग, 43 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 12:58 PM

Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देराधानगरी धरणातून 841 क्युसेक विसर्ग43 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे व हळदी, तुळशी नदीवरील घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड, दुधगंगा नदीवरील सुळकूड व बाचणी, कासारी नदीवरील यवलूज, कुंभी नदीवरील सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, घटप्रभा नदीवरील कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली व चिखली असे एकूण 43 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 31.67 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 25.070 इतका पाणीसाठा आहे.आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.

तुळशी 48.84 दलघमी, वारणा 428.20 दलघमी, दूधगंगा 232.45 दलघमी, कासारी 25.74 दलघमी, कडवी 27.39 दलघमी, कुंभी 33.06 दलघमी, पाटगाव 47.34 दलघमी, चिकोत्रा 19.27 दलघमी, चित्री 23.99 दलघमी, जंगमहट्टी 9.95 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 19.08 दलघमी, आंबेआहोळ 2.61, कोदे (ल.पा) 2.50 दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.राजाराम 24 फूट, सुर्वे 21.9 फूट, रुई 49 फूट, इचलकरंजी 47.6, तेरवाड 39.9 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 24.6 फूट, राजापूर 14.6 फूट तर नजीकच्या सांगली 7 फूट व अंकली 7.3 फूट अशी आहे.

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर