शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Kolhapur: शेतकरी संघाच्या शाखेत ७२ लाखांचा अपहार, व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 15:23 IST

चंदगड : येणे बाकी नसताना शाखा ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शेतकरी सहकारी संघाच्या मजरे ...

चंदगड : येणे बाकी नसताना शाखा ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शेतकरी सहकारी संघाच्या मजरे कार्वे शाखेच्या व्यवस्थापकाविरोधात चंदगड पोलिसांत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याप्रकरणी शाखेचा पंचनामा करून दप्तर ताब्यात घेतले आहे.शंकर रामू इंगवले (रा. अडकूर, ता. चंदगड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. इंगवले यांनी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यानच्या काळात येणे बाकी नसताना ताळेबंदात ७२ लाख ७५ हजार ८२५ रुपये येणे असल्याचे दाखवल्याचा ठपका ठेवत फिर्यादी चार्टर्ड अकाउंटंट अशोक उमराणी यांच्या तक्रारीवरून चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी उमराणी, पोलिस उपनिरीक्षक शेखर बारामती, पोलिस पाटील माधुरी कांबळे, सखाराम दळवी यांनी कसून चौकशी करत शाखेचा पंचनामा केला. त्यानुसार शाखेचे दप्तर ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नेमका किती अपहार झाला, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी