इचलकरंजीत ६४ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST2021-04-26T04:22:52+5:302021-04-26T04:22:52+5:30

इचलकरंजी : शहरात विविध ३४ ठिकाणी ६४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मासाळ गल्ली, आसरानगर प्रत्येकी ६, ...

64 positive patients in Ichalkaranji | इचलकरंजीत ६४ पॉझिटिव्ह रुग्ण

इचलकरंजीत ६४ पॉझिटिव्ह रुग्ण

इचलकरंजी : शहरात विविध ३४ ठिकाणी ६४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मासाळ गल्ली, आसरानगर प्रत्येकी ६, सोलगे मळा, शहापूर, महालक्ष्मीनगर, पुजारी मळा प्रत्येकी चार, जुना चंदूर रोड, महेश हौसिंग सोसायटी प्रत्येकी तीन, सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, दत्तनगर, गणेशनगर, हत्ती चौक, कागवाडे मळा, जवाहरनगर प्रत्येकी दोन, मुक्त सैनिक सोसायटी, ठाकरे चौक, लालनगर, इंदिरा हौसिंग सोसायटी, गुरुकुल कॉलनी, सांगली रोड, सुर्वे मळा, विक्रमनगर, जिव्हेश्वरनगर, भोनेमाळ, तीन बत्ती चार रस्ता, राधाकृष्ण चौक, गुरूकन्नननगर, हिरकणी हॉटेलजवळ, बावणे गल्ली, भाग्यश्री कॉलनी, विवेकानंद कॉलनी, चिनार हौसिंग सोसायटी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ८६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चार हजार १९४ जण बरे झाले असून, ४५४ जण उपचार घेत आहेत. मृत्यूसंख्या २१४ वर पोहोचली आहे.

Web Title: 64 positive patients in Ichalkaranji