शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६ तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात, आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:28 IST

Local Body Election: माघारीनंतर चित्र स्पष्ट : बुधवारी चिन्ह वाटप

कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतीच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ५६ इतके तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर नेमक्या लढतीचे चित्र झाल्याने आता प्रचाराला वेग येणार आहे. तर काही ठिकाणी पक्षीय पातळीवरच्या प्रचारसभादेखील सुरू झाल्या आहेत. बुधवारी अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे. २ डिसेंबरला मतदान ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली असून निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या माघारीसाठी शुक्रवारपर्यंतची अंतिम मुदत होती. माघारीनंतर नेमक्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदासाठीच्या रिंगणातून ३७ जणांनी तर सदस्य पदासाठीच्या रिंगणातून ३३४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ज्या उमेदवारांचे वैध-अवैध प्रकरण नाही त्या उमेदवारांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गावागावांमध्ये आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार आहेत. ज्यांचे अर्ज अपिलात आहेत त्यांना मात्र २५ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यादिवशी निकाल लागल्यानंतरही अपिलातील उमेदवारांना अर्ज माघारी घेता येतो. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची अंतिम आकडेवारी त्याचदिवशी कळेल. २६ तारखेला अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचारासाठी पुढे चार दिवस मिळतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections: 56 Mayoral, 809 Councilor Candidates in Fray

Web Summary : Kolhapur's municipal elections see 56 mayoral and 809 councilor candidates. Campaigns begin as withdrawals conclude. Symbol allocation for independents is on Wednesday, with voting on December 2nd and counting on December 3rd, determining the final contenders after appeals.