शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजारांची वाढ, संघटनेसोबत त्रैवार्षिक करार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:25 IST

कोल्हापूर : ‘ गोकुळ’ दूध संघ व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये कर्मचारी वेतनवाढ त्रैवार्षिक कराराची बैठक सोमवारी झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये कर्मचारी वेतनवाढ त्रैवार्षिक कराराची बैठक सोमवारी झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांना सरासरी पाच हजार रुपये पगारवाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून दिली. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेतनवाढीची घोषणा करण्यात आली.‘गोकुळ’च्या यशात उत्पादक, ग्राहक यांच्याबरोबर कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे आहे. वाढती महागाई व त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी वेतनवाढ गरजेची होती. ही वेतनवाढ ३० जून २०२३ पासून कायम असणाऱ्या १९९४ कर्मचाऱ्यांना लागू होणार असून, वार्षिक ११ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये रक्कम होणार आहे. वेतनवाढ करून संघाने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.दरम्यान, कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष डोंगळे यांच्यासह संचालकांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, बाळासाहेब खाडे, संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील, सरचिटणीस संजय दलगेकर, सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, अशोक पुणेकर, बोर्ड सचिव प्रदीप पाटील, सहायक महाव्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक ए. एन. जोशी, रामकृष्ण पाटील, डॉ. उदय मोगले, दत्तात्रय पाटील, बी. आर. पाटील, बाजीराव राणे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ