शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यात साडेचार लाखांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त, पुण्याच्या एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:07 IST

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

सदाशिव मोरेआजरा : आजरा आंबोली रस्त्यावर व्हिक्टोरिया पुलाजवळ ४ लाख ४८ हजार ५२० रुपयांचा गोवा बनावाटीचा मद्य साठा जप्त करण्यात आला आहे. तर कारसह शिवाजी अनंता धायगुडे (वय ५५ रा. फातिमानगर पुणे)  याला अटक केली. ही कारवाई राज उत्पादन शुल्कच्या गडहिंग्लज विभागाने सोमवारी (दि. १७) केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांच्या आदेशानुसार गोवा बनावट मद्याची विक्री व वाहतूक कोल्हापूर जिल्ह्यात होऊ नये यासाठी कारवाईची सक्त आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने गडहिंग्लज विभागाचे पथक आजरा आंबोली रस्त्यावर गस्त घालत होते. आजऱ्याजवळील व्हिक्टोरिया पुलाजवळ एक संशयित कार क्रमांक (एमएच -१२- डी.वाय.४५९३) आढळली. चालकाकडे चौकशी केली असता कारमध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे ३५ बॉक्स आढळून आले. गाडीसह मद्याचे ३५ बॉक्स जप्त करून चालक शिवाजी धायगुडे याला अटक केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लज विभागाचे निरीक्षक सचिन भवड,  दुय्यम निरीक्षक किरण पाटील, लक्ष्मण पाटील, पोलीस भरत सावंत, संदीप जानकर, संदीप चौगुले यांनी केली आहे. अधिक तपास दुय्यम निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी