शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून कोल्हापुरातील तरुणाला ४२ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:18 IST

कोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पिता-पुत्राने ...

कोल्हापूर : शेअर मार्केटमधून दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील पिता-पुत्राने फुलेवाडीच्या तरुणास ४१ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार जून ते ऑगस्ट २०२१ यादरम्यान घडला.याबाबत केबल ऑपरेटर सचिन आनंदा पाटील (वय ४३, रा. चिंतामणी पार्क, फुलेवाडी) यांनी रविवारी (दि. २) रात्री जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वैभव कृष्णात पाटील (३५) आणि कृष्णात बापूसो पाटील (दोघे रा. पाडळी खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला.फिर्यादी सचिन पाटील हे केबल ऑपरेटर आहेत. केबलच्या कामातून त्यांची कृष्णात पाटील याच्याशी ओळख झाली. त्याने मुलगा वैभव याच्याशी सचिन यांची ओळख करून दिली. या दोघांनी दरमहा १० ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सचिन यांच्याकडून जून ते ऑगस्ट २०२१ या तीन महिन्यांत ४४ लाख ३५ हजार रुपये धनादेश आणि आरटीजीएसद्वारे घेतले.तिसऱ्या महिन्यात परताव्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर परताव्याचा एकही हप्ता आणि मुद्दल दिली नाही. वारंवार मागणी करूनही त्यांनी टाळाटाळ केल्याने अखेर सचिन यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत तक्रार अर्ज दिला. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजी