शाहूवाडीत कोरोनाचे ३८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:27 IST2021-04-28T04:27:17+5:302021-04-28T04:27:17+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात कडवे, हारूगडेवाडी, बांबवडे, मानोली, येळवण-जुगाई, भाडळे, पुसार्ळे, मालगाव, आवळी (पन्हाळा) प्रत्येकी- एक, पाटेवाडी, ...

38 patients of corona in Shahuwadi | शाहूवाडीत कोरोनाचे ३८ रुग्ण

शाहूवाडीत कोरोनाचे ३८ रुग्ण

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात कडवे, हारूगडेवाडी, बांबवडे, मानोली, येळवण-जुगाई, भाडळे, पुसार्ळे, मालगाव, आवळी (पन्हाळा) प्रत्येकी- एक, पाटेवाडी, तुरूकवाडी, माणगाव, ठमकेवाडी, सरुड प्रत्येकी-दोन, भेडसगाव व मलकापूर प्रत्येकी- तीन, ओकोली- चार व शाहूवाडी- दहा असे मिळून ३८ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. मलकापुरातील येथील ६७ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जानेवारीपासून आजअखेर २२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. गेल्या चार महिन्यांत सरुड येथे ३६, तर मलकापुरात २५ रुग्णांची संख्या पोहोचली आहे.

ओकोली, चरण, भेडसगाव, शाहूवाडी, कापशी, उचत, कोळगाव, मोळावडे, बांबवडे, आंबा, केर्लेे, सरुड, आदी ६४ गावांतच कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

Web Title: 38 patients of corona in Shahuwadi