शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 11:39 IST

zp Kolhapur- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्यामुळे केवळ दहा दिवसांत खरेदी प्रक्रिया करून जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते २२ जानेवारीला त्या लोकार्पित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका दाखल मुश्रीफ यांनी घेतला कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा

कोल्हापूर -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्यामुळे केवळ दहा दिवसांत खरेदी प्रक्रिया करून जिल्हा परिषदेच्या ३७ रुग्णवाहिका कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते २२ जानेवारीला त्या लोकार्पित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर पवार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचा होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. शुक्रवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता पवार यांच्याहस्ते सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाईल. चौथ्या मजल्याच्या कामाचा प्रारंभ पवार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यानंतर पोलीस मैदानावर ३७ रुग्णवाहिका आणि दोन व्हॅक्सिन व्हॅनचे लोकार्पण करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेत शांतताग्रामपंचायतींसाठी मतदान असल्यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेत शांतता होती. अपवाद वगळता एकही जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेकडे फिरकले नाहीत. आता सोमवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्यामुळे सर्वजण त्याचदिवशी येणार आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफHealthआरोग्य