corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 20:53 IST2020-09-15T20:51:20+5:302020-09-15T20:53:01+5:30

गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाझिटिव्ह रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी येत असली तरी मृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे.

34 killed in Kolhapur district | corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ३४ जणांचा मृत्यूमृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासन चिंतेत

कोल्हापूर : गेल्या २४ तासामध्ये जिल्ह्यात ३४ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे पाझिटिव्ह रूग्णसंख्या काही प्रमाणात कमी येत असली तरी मृत्युसंख्या रोखता येत नसल्याने प्रशासनही चिंतेत आहे.

जिल्ह्यातील एकुण कोरोना रूग्णांची संख्या ३६ हजार ७१ झाली असून यापैकी २४ हजार २८२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या १० हजार ६६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण मृतांची संख्या ११२३ वर पोहोचली आहे.

वयाच्या चाळीशीनंतरच्या नागरिकांचे मृत्यू रोखण्याचे आव्हान प्रशासन आणि आरोग्य विभागासमोर आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव हे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Web Title: 34 killed in Kolhapur district