शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 13:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.

ठळक मुद्देअलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग राधानगरीतून 800चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस,10 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: जिल्ह्यात काल दिवसभरात  चंदगड तालुक्यात 30.83 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.हातकणंगले- 3.75 एकूण 200, शिरोळ- 3 एकूण 191.43 मिमी, पन्हाळा- 0.00 एकूण 582.71 मिमी, शाहूवाडी- 0.17 एकूण 851 मिमी, राधानगरी- 0.00 एकूण 872.17 मिमी, गगनबावडा- 0.00 मिमी एकूण 2231.50 मिमी, करवीर- 0.18 एकूण 449.73 मिमी, कागल- 4.14 एकूण 586.14 मिमी, गडहिंग्लज- 19 एकूण 421.14 मिमी, भुदरगड- 2.20 एकूण 700.80 मिमी, आजरा- 4.75 एकूण 961 मिमी, चंदगड- 30.83 मिमी एकूण 887.50 मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.अलमट्टीतून 46130 क्युसेक विसर्ग राधानगरीतून 800; 10 बंधारे पाण्याखालीजिल्ह्यातील राधानगरी धरणात 152.32 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 800 तर अलमट्टी धरणातून 46130 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील - सरकारी कोगे व खडक कोगे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 10 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 49.17 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 87.992 इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा तुळशी 53.89 दलघमी, वारणा 607.68 दलघमी, दूधगंगा 462.58 दलघमी, कासारी 47.01 दलघमी, कडवी 38.03 दलघमी, कुंभी 47.91 दलघमी, पाटगाव 72.05 दलघमी, चिकोत्रा 21.91 दलघमी, चित्री 26.71 दलघमी, जंगमहट्टी 21.93 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे. बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे राजाराम 19.7 फूट, सुर्वे 18.10 फूट, रुई 47 फूट, इचलकरंजी 45 फूट, तेरवाड 43.6 फूट, शिरोळ 33.6 फूट, नृसिंहवाडी 29.6 फूट, राजापूर 18.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली 9.2 फूट अशी आहे.जिल्ह्यातीलबालिंगे शिंगणापूर मार्ग बंदजिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 1 राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी आल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर