शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तीस कोटीचा प्रकल्प ४५७ कोटींवर-आंबेओहळ प्रकल्प : फक्त कागदावर १५ टक्के काम शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 22:38 IST

सन १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २० वर्षे होऊनही या प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम रखडले आहे.

ठळक मुद्दे वीस वर्षे होऊनही पुनर्वसनाचे काम रखडले निधी मंजूर झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

रवींद्र येसादे ।उत्तूर : सन १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प २० वर्षे होऊनही या प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम रखडले आहे. कागदावर १५ टक्के काम शिल्लक असले तरी प्रत्यक्षात मात्र काम भरपूर आहे. ३० कोटींचा प्रकल्प सुधारीत प्रशासकीय मान्यतेसह तो ४५७ कोटींवर पोहोचला आहे. आतातरी आंबेओहळ लाभधारक व विस्थापितांचे ग्रहण सुटणार का? असा प्रश्न विस्थापितांना पडला आहे.

१.२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा असणाऱ्या प्रकल्पात आजरा तालुक्यातील २१२३ व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार २२७ कोटी ५४ लाख रुपयांत स्वेच्छा पुर्नवसन, गावठाण वसाहतींचे प्रश्न, नागरी सुविधा, जमिनींचे वाटप आदी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.कोल्हापूर पद्धतीचे बंधारे एकही वीस वर्षांत बांधला नाही. तो पूर्ण होणार आहे. निधी मंजूर झाल्यानंतर धरणग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सन २०१९ मध्ये पाणीसाठा होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात निधीचे वाटप झाल्यानंतरच काम सुरू होणार आहे.बाबा, मुश्रीफ अन् दादा..!स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांनी प्रकल्पाचे काम सुरू केले. बाबांनी पुनर्वसन व प्रकल्पाचे काम ५० टक्क्यांपर्यंत नेले. आमदार हसन मुश्रीफ यांनी काम पुढे नेले. आता प्रकल्प पूर्ण करण्याचे जबाबदारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर असणार आहे. 

शासन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देत सुटले आहे. आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळून वर्ष उलटले तरी एका रुपयाचा निधी नाही. आंबेओहळ प्रकल्पाची अवस्था होऊ नये, प्रत्यक्षात पैसे येतील तेव्हाच खरे.- कॉ. संपत देसाई, राज्य संघटक श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :DamधरणMONEYपैसाGovernmentसरकार