शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

उत्तूर जवळ टेम्पो-एसटीच्या अपघातात २७ जण जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 19:37 IST

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान  

उत्तूर : उत्तूर - गडहिंग्लज रस्त्यावर टेम्पो व एसटी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात २७ जण जखमी झाले. आज, गुरुवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गारगोटी आगाराची बस क्रमांक (एम एच १४ बी टी ३२३) गडहिंग्लज कडून गारगोटीकडे जात होती. टेम्पो क्रमांक (एम एच ११ सी एच २४६१) निपाणी कडे निघाला होता. दरम्यान रस्त्यावर टेम्पो वेगात पलटी झाला. अपघात टाळण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याकडेच्या झाडावर आदळली. यात २७ जण जखमी झाले. जखमी रुग्णांवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यापैकी नऊ प्रवाशांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. एसटीचेही मोठे नुकसान झाले.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात