शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बनावट सोने तारण ठेवून २१ लाखांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 19:08 IST

सोने तारण ठेवून कर्ज दिलेल्या पतसंस्थांचे धाबे दणाणले

आजरा : आजरा येथील मुथ्थूट पिनकॉर्प या संस्थेत २१ लाख १७ हजार ३८०  रुपयांचे बनावट सोने ठेवून दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद संस्थेचे शाखाधिकारी दिनकर रामचंद्र वडर ( रा. कानडेवाडी ता. गडहिंग्लज ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी विशाल वसंतराव देसाई ( रा.नेवरेकर कॉलनी गांधीनगर आजरा ) व ऋतेश सुरेश माजिक ( रा.प्लॉट नंबर ७, एलोरा गार्डन, सूर्यवंशी माळ, सम्राटनगर, राजारामपुरी कोल्हापूर ) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावरून आजऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.बनावट सोने असल्याचे माहित असतानाही फसवणूक करण्याच्या उद्देशाने विशाल देसाई व ऋतेस माजिक यांनी १९ जुलै २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी २१ लाख १७ हजार ३८०  रुपयांचे बनावट सोने संस्थेत तारण ठेवून कर्ज रक्कम प्राप्त केली आहे. तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे. आर्थिक फायदा होण्याच्या उद्देशाने या दोघांनीही संस्थेची फसवणूक केली आहे असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांच्या विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद केला असून पोलीस उपनिरीक्षक के. डी. ढेरे अधिक तपास करीत आहेत. बनावट सोने देऊन संस्थांची आर्थिक फसून केल्याप्रकरणी आजऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. तर सोने तारण ठेवून कर्ज दिलेल्या पतसंस्थांचे धाबे दणाणले आहेत. अनेक संस्थांनी आपल्या संस्थेत आलेले तारण कर्जसाठीचे सोने तपासून घेण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस