हेरले येथे रक्तदान शिबिरात १८२ जणांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:17 IST2021-06-28T04:17:12+5:302021-06-28T04:17:12+5:30
या रक्तदान शिबिरात १८२ दात्यांनी रक्तदान केले. गावातील युवकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी खासदार धैर्यशील माने, ...

हेरले येथे रक्तदान शिबिरात १८२ जणांनी केले रक्तदान
या रक्तदान शिबिरात १८२ दात्यांनी रक्तदान केले. गावातील युवकांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, अध्यक्ष इकबाल देसाई, जाफर बाबा सय्यद, बादशहा देसाई, बाबासाहेब खांबे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील, माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य मेहरनिगा जमादार, उपसरपंच सतीश काशीद, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश वांजणे, पोलीस निरीक्षक के.एन. पाटील, मंडळ अधिकारी बी.एल. जाधव, तलाठी संदीप बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, लसीकरण अधिकारी डॉ. फारुख देसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख, पोलीस पाटील नयन पाटील, राजगोंड पाटील, रियाज जमादार ग्रामपंचायत सदस्य, मेडिकल असोसिएशन आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले.