शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

कोल्हापूर जिल्ह्यातील १७ पोलिसांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:47 PM

कोल्हापूर : जिल्ह्यातील १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १५ जणांचा समावेश आहे.पोलिस दलात विविध प्रवर्गांत केलेली उत्तम कामगिरी, उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक, पोलिस पदक, शौर्यपदक प्राप्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते. या वर्षी जिल्ह्यातील १५ जणांना हे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी यांना गौरविण्यात येणार आहे.पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले, सहायक पोलिस निरीक्षक अनिल पाटील, जुना राजवाड्याचे विजय कोळी, राजेंद्र कलगुटकर, उदय शेळके, सर्जेराव पाटील, पोलिस हवालदार विष्णू गुरव, सतीश सूर्यवंशी, एलसीबीचे सचिन पाटील, राजेश गायकवाड, संदीप पाटील, बाबचाँद पटेल, वाजिद मोमिन, विनोद ढवळे, विजय जाधव आणि बटालियनचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण तांदळे यांना पदक जाहीर झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस