शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईला हैदराबादमधील भाविकाकडून १० तोळ्यांचा कमरपट्टा, १५९० हिरे, १३ मौल्यवान खडे अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 11:43 IST

प्रवीण अर्कला हे प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांनी आपल्या मुलीसाठी अंबाबाईकडे नवस मागितला होता.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला हैदराबादमधील उद्योगपती प्रवीण अर्कला यांनी मंगळवारी १ हजार ५९० नैसर्गिक हिरे, १३ मौल्यवान रंगीत खडे असलेला १०१.९५ ग्रॅमचा सोन्याचा कमरपट्टा आणि पांढरे खडे असलेली १५ हजारांची सोन्याची नथ अर्पण केली. कमरपट्ट्याची किंमत ८ लाख ७५ हजार रुपये असून बुधवारी अंबाबाईच्या सालंकृत पूजेत तो देवीला घालण्यात आला.प्रवीण अर्कला हे प्रसिद्ध उद्योगपती असून त्यांनी आपल्या मुलीसाठी अंबाबाईकडे नवस मागितला होता. तो पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मुलीसाठी २५ लाखांचा कमरपट्टा तयार करून घेतला आहे. पण त्याआधी अंबाबाईचा नवस फेडण्यासाठी ते सहकुटुंब कोल्हापुरात आले. मंगळवारी त्यांनी अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्याकडे हा कमरपट्टा आणि सोन्याची नथ अर्पण केली. बुधवारच्या देवीच्या सालंकृत पूजेत हा कमरपट्टा वापरण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर