शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानना कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
2
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
3
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
4
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
5
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
6
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
7
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव
8
Platinum Investment: सोने-चांदीच्या किंमती आवाक्याबाहेर, प्लॅटिनममध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे का?
9
Video: हायकोर्टच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान वकीलाचा महिलेला Kiss; व्हिडिओ व्हायरल...
10
Virat Kohli Property: विराट कोहलीने ८० कोटीच्या बंगल्याची भावाला दिली 'पॉवर ऑफ अटॉर्नी'? काय आहे हा दस्तऐवज?
11
VIRAL : बाब्बो! ९३व्या वर्षी बाबा झाला हा व्यक्ती; बायको ५६ वर्षांनी लहान! लगेच दुसऱ्या बाळाचाही विचार केला सुरू
12
Virat Kohli: "ज्यावेळी तुम्ही हार मानता..." किंग कोहलीची पोस्ट चर्चेत; जाणून घ्या सविस्तर
13
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
14
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
15
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
16
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
17
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
18
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
19
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
20
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका

शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Updated: March 24, 2024 21:25 IST

'ओमर अब्दुल्लाला जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल ?'

कल्याण:  जम्मू कश्मीर मध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही असे विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले होते. या विधानावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केले. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र ओमर अब्दुल्ला यांनी महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही' असे वक्तव्य केले.

ओमार अब्दुल्लाचा महाराष्ट्र राज्यभर निषेध सुरू आहे, मी देखील तीव्र शब्दात निषेध करतो. प्रत्यक्षात काश्मीरला सगळ्यात जास्त पर्यटक महाराष्ट्रातून जातात. टुरिझमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून काश्मीरला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळते. ज्यांनी हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले. त्यांनी ओमार अब्दुल्लाना विचारण्याची हिंमत ठेवावी अडीच वर्षात सत्तेसाठी लाचारी पत्करली व आत्ता २०२४ मध्ये सत्तेचे अपेक्षाने लाचारी पत्करतायत.

जे राहुल गांधी कायम सावरकरांबद्दल नकारात्मक बोलतात त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचं काम तसेच त्यांचे स्वागत करण्याचं काम हे करतात. ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अंगार प्रत्येकाचा मनात फुलवण्याचं काम केलं . त्या शिवतीर्थावर  एकदा हिंदू शब्द उच्चारण्याची देखील त्यांची हिंमत झाली नाही. तर ओमर अब्दुल्लाला विचारण्याची हिंमत कुठून येईल ?अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग भगवा  

आज होळीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय .उद्या धुलीवंदन साठी नागरिकांमध्ये एकच उत्साहात वातावरण पाहायला मिळतोय . कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मधील होळीच्या विविध कार्यक्रमांना आज हजेरी लावली होती . कल्याण पूर्वेकडील एका कार्यक्रमात पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग कोणता असेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी भगवा असेल असे उत्तर दिले .

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेOmar Abdullahउमर अब्दुल्ला