शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठीत पाट्या लावा अन्यथा...; मनसेनं दिला 'असा' अल्टीमेटम! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 20:38 IST

मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून याअगोदरही मनसेने रस्त्यावर उतरत आंदोलने केली आहेत.

कल्याण - मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन आता राजकारण जबरदस्त तापू लागले आहे. यातच कल्याण-डोंबिवली ही शहरं राजकारण्यांसाठी हॉट डेस्टिनेशन झाली आहेत. कल्याणात अमराठी व्यापाऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र डोंबिवलीत अनेक व्यापाऱ्यांना मराठीचे वावडे असल्याचा मुद्दा लोकमतने मांडला होता. यावर आता मनसेनेसुद्धा प्रतिक्रिया देत व्यापाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. त्याअगोदर दुकानांच्या पाट्या मराठीत लागल्या नाही, तर मनसे स्टाईलने खलखट्याक करू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून याअगोदरही मनसेने रस्त्यावर उतरत आंदोलने केली आहेत. मराठीचा मुद्दा कल्याण डोंबिवली मनसेने चांगलाच उचलून धरला होता. मराठमोळ्या डोंबिवली शहरात अनेकभाषिक लोक राहतात. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली नगरीत आजही मराठी सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मात्र माध्यतरी एका बिल्डिंगला गुजराती भाषेतून देण्यात आलेले नाव, तसेच एका राजकीय पक्षाकडून विशिष्ट भाषिकांसाठी क्रिकेट सामने आयोजित केल्याची घोषणा यामुळे मराठीच्या मुद्द्याने डोके वर काढले होते. आता पुन्हा मनसेने मराठी पाट्यांसाठी अलटीमेंटम दिला असून शिवसेना पक्ष मात्र यावर काय भूमिका घेतो ते पाहावे लागणार आहे. 

राज्य सरकारला उशिरा का होईना जाग आली. 27 फेब्रुवारीच्या आत मराठीत मोठ्या अक्षराने दुकानांवर मराठी पाटी लागली नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे डोंबिवलीचे मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :MNSमनसेdombivaliडोंबिवलीMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन