शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

कल्याण : घनकचरा व्यवस्थापन कर वसूलीस स्थगिती द्या; खासदार कपिल पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:16 IST

आयुक्तांनी निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा, कपिल पाटील यांची मागणी.

ठळक मुद्देआयुक्तांनी निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा, कपिल पाटील यांची मागणी.मनसेकडूनही करवाढ रद्द करण्याची मागणी

कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर वसूल करणे सुरु केले आहे. या कर वसूलीस स्थगिती देण्याची मागणी भाजप खासदार कपील पाटील यांनी केली आहे. "मार्च २०२० पासून देशात कोरोनाचे सावट आहे. पहिल्या लाटेच्या वेळी कडक लॉकडाऊन आत्ता दुस:या लाटेच्या वेळी संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु आहे. हा लॉकडाऊन अद्याप उठलेला नाही. कोरोना काळात नागरीकांचे रोजगार बुडाले आहेत. पगार कपात झालेली आहे. नागरीक आर्थिक विवंचनेत असताना त्यांच्या माथी वर्षाकाठी ७२० रुपये कचरा कर लादणे अयोग्य आहे. हा कर रद्द करण्याच्या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. त्याचबरोबर आयुक्तांनी हा निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा," अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.

महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात असली तरी अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही. कचरा कुंडय़ा काढून घेतल्या आहेत. कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अनेक चाळीर्पयत कचरा गाडी पोहचत नाही. अशा परिस्थितीत नागरीकांकडून कचरा कर वसूल करणो अयोग्य आहे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. 

डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कचरा करास तीव्र विरोध केला आहे. त्यांनी पालकमंत्र्यासह आयुक्तांवर तोफ डागली होती. त्यांच्या मागणीस समर्थन देत मनसेनेही कर रद्द करण्याची मागणी केली होती. जागरुक नागरीक श्रीनिवास घाणोकर यांनीही कर अयोग्य असल्याचे म्हटले होते. या सगळ्य़ा मागण्यांचे समर्थन करत खासदार पाटील यांनीही कर रद्द करण्याची मागणी केल्याने हा कर रद्द केला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMNSमनसेBJPभाजपा