....त्यासाठी सोमवारपासून दोन हजार मतदारांनी प्रतिसाद दिला असून, डोंबिवली परिसरातील सुमारे सतराशे नागरिकांनी सहभागी होणार असल्याचे कळवल्याची माहिती याचिका करण्यासाठी पुढाकार घेतलेले अक्षय फाटक यांनी दिली. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरताना ‘अब की बार पाँच लाख पार’, असे जाहीर केले होते, तेव्हापासून शिंदे यांचा प्रचार हा मताधिक्याच्या दिशेने सुरू होता. ...
कल्याण, डोंबिवली व त्या लगतच्या भागात सुशिक्षित मतदार वास्तव्य करतात. मतदानाच्या दिवशी येथील नोकरदार वर्गाला सुट्टी असते किंवा दोन ते तीन तास उशिरा येण्याची मुभा असते. ...
Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाल, पिसवली, नेतिवली या सारख्या भागात बहुतांश मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याने या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ...