Kalyan Dombivli (Marathi News) विद्यानिकेतन शाळेचे दुपारचे सत्र करावे लागले रद्द ट्रॅफिक, आरटीओ, महापालिका यंत्रणा ढिम्म ...
शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण या शैक्षणिक वर्षापासून सर्वत्र लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देणेकामी शैक्षणिक सत्राचे आयोजन नुकतेच महापालिकेच्या प्र.के.अत्रे रंगमंदिरात केले होते. ...
इंदिरा गांधी चौकात निषेध व्यक्त करून काँग्रेस हाय हाय, नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. ...
बांधकामाधारकांनी महापालिकेला अर्ज केल्यास त्यांची पुनर्बांधणी शक्य असल्याची माहिती नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी दिली ...
केडीएमसीने घेतली मूर्तीकारांची बैठक ...
एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. ...
मुंबईत ज्या रेल्वेमार्गावर व स्टेशनातील प्लॅटफॉर्मवर केवळ आणि केवळ लोकलची वाहतूक असते. ...
टी राजा यांच्या कार्यक्रम आयोजनावरुन आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...
Kalyan Durgadi Fort : दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला ...
डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास या इमारतीमधील सदनिकेत राहणाऱ््या आशा रायकर या वृद्ध महिलेचे दार बाहेरुन बंद होते. ...