लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा - Marathi News | It was better to be in prison, to get food The pain of the accused who was acquitted of rape charges | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तुरुंगात होतो तेच बरे होते, जेवण तरी मिळायचे; बलात्काराच्या आरोपात निर्दोष सुटलेल्या आरोपीची व्यथा

एका महिलेच्या मुलीला कामाला लावतो, असे आमिष दाखवून जयसिंग यांनी बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला.  ...

मेट्रो सारखाच लोकलचा फुटबोर्ड व प्लॅटफॉर्म समपातळीत कधी होणार? प्रवासी संघटनेची मागणी - Marathi News | in dombivli demand of railway passenger organisation increases the level of footboard and platform height will control accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेट्रो सारखाच लोकलचा फुटबोर्ड व प्लॅटफॉर्म समपातळीत कधी होणार? प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईत ज्या रेल्वेमार्गावर व स्टेशनातील प्लॅटफॉर्मवर केवळ आणि केवळ लोकलची वाहतूक असते. ...

"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान - Marathi News | I am waiting for their notice MP Balya Mama gives open challenge to Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान

टी राजा यांच्या कार्यक्रम आयोजनावरुन आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...

ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन - Marathi News | Kalyan Durgadi Fort : Ban on darshan of Goddess Durga on the occasion of Eid, Shiv Sena Shinde group- Thackeray group's bell ringing movement | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन

Kalyan Durgadi Fort : दुर्गाडी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला ...

मित्राला केलेल्या मेसेजमुळे वृद्धेच्या हत्येचे फुटले बिंग; अवघ्या आठ तासाच पोलिसांनी केली आरोपीला अटक - Marathi News | A message to a friend led to the murder of an elderly woman; Police arrested the accused in just eight hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मित्राला केलेल्या मेसेजमुळे वृद्धेच्या हत्येचे फुटले बिंग; अवघ्या आठ तासाच पोलिसांनी केली आरोपीला अटक

डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास या इमारतीमधील सदनिकेत राहणाऱ््या आशा रायकर या वृद्ध महिलेचे दार बाहेरुन बंद होते. ...

कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारा अन्यथा कार्यालयात नवे फर्निचर घ्यावे लागेल; शिंदे सेनेचा महावितरण कंपनीला इशारा - Marathi News | Improve the behavior of the employees otherwise the office will have to get new furniture; Shinde Sena's warning to Mahavidran Company | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कर्मचाऱ्यांची वागणूक सुधारा अन्यथा कार्यालयात नवे फर्निचर घ्यावे लागेल; शिंदे सेनेचा महावितरण कंपनीला इशारा

यावेळी त्यांनी हा इशारा अधिकारी वर्गास दिला आहे. वीज ग्राहकांना वारेमाप वीज बिले पाठविली जातात. वीजेचा वापर कमी असताना बिले जास्त आकारली जातात. ...

मानपाडा जंक्शन ते विका नाका दरम्यान बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटविली - Marathi News | Illegal constructions and encroachments were removed between Manpada Junction and Vika Naka | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मानपाडा जंक्शन ते विका नाका दरम्यान बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणे हटविली

केडीएमसी आणि एमआयडीसीची संयुक्त कारवाई ...

मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा - Marathi News | Kalyan Traffic Congestion Caused by Metro Work Solution to Divert Traffic | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

केडीएमसी आयुक्तांनी घेतली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक विभागासोबत बैठक ...

बालकांच्या हाताच्या ठशांनी रेखाटले चित्र; कल्याणमध्ये अनोखा उपक्रम  - Marathi News | in kalyan first day was celebrated by drawing a picture of tree taking the children hand print on paper a unique initiative by school | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बालकांच्या हाताच्या ठशांनी रेखाटले चित्र; कल्याणमध्ये अनोखा उपक्रम 

पश्चिमेकडील कर्णिक रोड येथील छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. ...