लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
सगळे काही चांगले असताना अल्पवयीन मुलाच्या संगतीने ते तिघे बनले चोर, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | When all is well, the three become thieves in the company of a minor boy, caught by the police due to CCTV. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सगळे काही चांगले असताना अल्पवयीन मुलाच्या संगतीने ते तिघे बनले चोर, सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्यात

एका दिवसात एक-दोन नव्हे तर पाच महिलांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

कचरा गाडी रस्त्यात फसली, कचऱ्याच्या गाडीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरली - Marathi News | Garbage truck got stuck on the road, due to the garbage truck, bad smell spread in the area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कचरा गाडी रस्त्यात फसली, कचऱ्याच्या गाडीमुळे या परिसरात दुर्गंधी पसरली

या रस्त्यावर यापूर्वी नवीन भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्यासाठी हा रस्ता एमआयडीसी ठेकेदाराकडून खोदण्यात आला होता. परंतु भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे काम झाल्यावर त्यावर निकृष्ट काँक्रिट भराव हा ठेकेदार कडून टाकण्यात आला होता. ...

मतदार ओळखपत्रांप्रकरणी पाच बीएलओंना नोटीस; मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांची माहिती - Marathi News | Notices to five BLs regarding voter ID cards | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मतदार ओळखपत्रांप्रकरणी पाच बीएलओंना नोटीस; मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांची माहिती

कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या नेतीवली येथील शाळेत ही मतदार ओळखपत्रे रद्दी म्हणून ठेवली होती. ...

आत्मविश्वासासह पहिलं पाऊल पडावे आणि विविध कौशल्य विकसित व्हावेत! - Marathi News | Take the first step with confidence and develop various skills! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आत्मविश्वासासह पहिलं पाऊल पडावे आणि विविध कौशल्य विकसित व्हावेत!

केडीएमसीच्या शाळांमध्ये पूर्व तयारी मेळावे ...

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | international yoga day in kalyan dombivli and titwala is celebrated in 68 locations  | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शेकडो ठिकाणी योगदिन साजरा; नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

नरेंद्र पवार फाऊंडेशन- पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने ६८ ठिकाणी आयोजन. ...

महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन - Marathi News | Congress mudslinging movement against grand coalition government | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन

सरकारच्या प्रातिनिधिक पुतळ्यावर चिखलफेक करून केला निषेध ...

धक्कादायक! गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे; लोकसभा निवडणुकीत ८० हजार नागरिकांची नावे होती गायब - Marathi News | Shocking Bagfuls of voter ID cards were found in the village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! गावात सापडली गोणीभर मतदार ओळखपत्रे; लोकसभा निवडणुकीत ८० हजार नागरिकांची नावे होती गायब

पोलिसांनी ही मतदार ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. ही मतदार ओळखपत्रे येथे कोणी टाकली याचा तपास पोलिस करीत आहेत.  ...

एमआयडीसी निवासी भागात झाड कोसळले; याआधीही अनेक झाडे उन्मळून पडली - Marathi News | Tree fell in MIDC residential area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी निवासी भागात झाड कोसळले; याआधीही अनेक झाडे उन्मळून पडली

झाडांच्या फाद्यांची झालेली वाढ, त्यामुळे काही वेळा तो भार सहन न झाल्याने कधी कधी झाडे पडतात. या फांद्या महावितरणच्या उच्च दाबाचा वाहिन्यांना स्पर्श केल्याने वीज पुरवठा खंडित होत असतो. ...

साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा - Marathi News | Prepare and implement SOPs for drainage of stagnant water | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी एसओपी तयार करुन अंमलबजावणी करा

केडीएमसी आयुक्तांचे आदेश ...