लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

बदलापूर आंदोलनामुळे पती १० दिवस जेलमध्ये, पत्नीनं राज ठाकरेंसमोर व्यथा मांडली; मनसेनं मिळवून दिला जामीन - Marathi News | One of the agitators in Badlapur has been released after MNS President Raj Thackeray intervention | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर आंदोलनामुळे पती १० दिवस जेलमध्ये, पत्नीनं राज ठाकरेंसमोर व्यथा मांडली; मनसेनं मिळवून दिला जामीन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनंतर बदलापुरातील एका आंदोलनकर्त्यांची सुटका झाली आहे. ...

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन - Marathi News | Protest by standing in river water for 12 hours to prevent pollution of river Ulhas | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन

नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले. ...

कल्याणमध्ये शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन - Marathi News | Sambhaji Brigade protests in front of sculptor Jaydeep Apte's house in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर संभाजी ब्रिग्रेडने आंदोलन केले. आपटे हे कल्याणमधील बाजारपेठ परिसरातील स्वामी नारायण इमारतीत राहतात. ...

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण? - Marathi News | know about the sculptor jaydeep apte who created the statue of chhatrapati shivaji maharaj in rajkot malvan sindhudurg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे कोण?

Malvan Shivaji Maharaj Statue Collapse Issue: या घटनेनंतर पुतळा साकारणारा जयदीप आपटे कोण आहे, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

“बदलापूर प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी, चुकीच्या FIRचा आरोपीला फायदा”: असीम सरोदे - Marathi News | advocate asim sarode allegations about police investigation of badlapur school case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :“बदलापूर प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी, चुकीच्या FIRचा आरोपीला फायदा”: असीम सरोदे

Advocate Asim Sarode Reaction On Badlapur Case: पोलिसांवर राजकीय दबाव आहे, असे सांगत वकील असीम सरोदे यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवत अनेक आरोप केले. ...

बदलापूर प्रकरणात आणखी ३ आरोपी फरार; अक्षय शिंदेवर आणखी २ गुन्हे दाखल - Marathi News | Badlapur case accused Akshay Shinde has been remanded in judicial custody for 14 days by the court. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापूर प्रकरणात आणखी ३ आरोपी फरार; अक्षय शिंदेवर आणखी २ गुन्हे दाखल

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Kalyan: assault on a minor girl in Kalyan East, murderer sent to police custody for seven days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला सात दिवसांची पोलीस कोठडी

Kalyan News: राज्यभरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण पूर्व भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ...

बदलापुरातल्या 'त्या' चिमुकल्यांवर एक दोनदा नव्हे तर...; अहवालात खळबळजनक खुलासा - Marathi News | Shocking information has come out from the report of the ST investigating the Badlapur school crime case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापुरातल्या 'त्या' चिमुकल्यांवर एक दोनदा नव्हे तर...; अहवालात खळबळजनक खुलासा

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसटीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दीड महिन्यानंतर गुन्हा उघडकीस - Marathi News | Sexual abuse of minor girl in Ambernath too; After a month and a half, the crime was revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबरनाथमध्येही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दीड महिन्यानंतर गुन्हा उघडकीस

याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.  ...