गायकवाड यांनी सांगितले की, भाजपमध्ये त्याचे कुटुंबीय सक्रिय आहे. विशाल हा भाजपचे काम करीत होता. त्यामुळे इतक्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून देखील त्याला फाशीची शिक्षा होणार की नाही, याची शाश्वती देता येत नाही. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...
मुलीची आई, आजी शोकाकुल आहेत. मुलीची अन्य तीन भावंडे ‘दीदी किधर गई’ असा प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर देऊ, असा सवाल वडिलांनी केला. पीडित मुलीचे वडील हे गाडी चालक आहेत. ...
आरोपी विशाल राहत असलेल्या परिसरात तयार केलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मवाली पोरांसाेबत गांजा पिणे हा त्याचा उद्योग होता. विशाल हा पूर्वी रिक्षा चालवत होता. त्यानंतर एका खासगी कंपनीत कामाला होता. ...