...यावेळी पोलिस त्याच्याविरुद्ध शास्त्रीय पुरावे सादर करणार असून विशालच्या पोलिस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. ...
...दरम्यान, सूर्यवंशी यांनी केलेला खुलासा फेटाळत विशालचे बनावट फेसबुक अकाउंट बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी रविवारी पोलिस ठाण्यात केली. ...
२२ डिसेंबरला कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून १३ किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह पोलिसांना आढळला. ...
शहरी भागात अनधिकृत बांधकामे ही मोठी समस्या आहे. विधिमंडळाने केलेले कायदे, शासनाने नेमलेल्या समित्या, आखलेली धोरणे व न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निवाडे यांच्या माध्यमातून गेल्या कैक वर्षापासून या संदर्भातले धोरण विकसित होत गेले. या धोरणांमध्ये दोन प्र ...
..यापूर्वीही गवळीच्या दोन पत्नी त्याच्या लैंगिक छळाला कंटाळून त्याला सोडून गेल्या. गुन्ह्यात पुरावा नष्ट करण्यासाठी मदत न केल्यास, तसेच याबाबत कोणाला माहिती दिल्यास मारून टाकण्याची धमकी विशालने दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. ...