लाईव्ह न्यूज :

Kalyan Dombivli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनाथ मुलांना पुरणपोळ्यांचं वाटप; होळीनिमित्त कल्याण तालुक्यातील रायते ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम - Marathi News | Distribution of puranpoli to orphans; A unique activity of Raite villagers of Kalyan taluka on the occasion of Holi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अनाथ मुलांना पुरणपोळ्यांचं वाटप; होळीनिमित्त कल्याण तालुक्यातील रायते ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपून पुरणपोळी आणि इतर अन्न दार्थ जळणाऱ्या होळीत अर्पण न करता गरजूना देण्याचा उपक्रम रायते गावाने राबविला. ...

वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान - Marathi News | saffron is the color that unites us even though we are painted in different colors said mp dr shrikant shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली रंगपंचमी ...

वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन - Marathi News | nomination of nilesh bhange for an honorary doctorate by the academic council of washington digital university | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वॉशिंग्टन डिजिटल युनिव्हर्सिटीच्या शैक्षणिक परिषदेने मानद डॉक्टरेटसाठी निलेश भणगे यांचे नामांकन

संस्थेकडे सध्या वन्यजीव आणि रस्त्यावरील प्राण्यांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका आहेत. ...

गाईच्या शेणापासून बनविलेल्या लाकडांनी साजरी केली 'पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त' होळी - Marathi News | 'Eco-Friendly-Pollution-Free' Holi Celebrated With Wood Made From Cow Dung | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गाईच्या शेणापासून बनविलेल्या लाकडांनी साजरी केली 'पर्यावरणपूरक-प्रदूषण मुक्त' होळी

शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी, सभासद कार्यकर्त्यांनी घेतला पुढाकार ...

शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Srikanth Shinde taunts Uddhav Thackeray for not daring to utter Hindu words on Shivtirtha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवतीर्थावर हिंदू शब्द उच्चारण्याची हिंमत झाली नाही, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

'ओमर अब्दुल्लाला जाब विचारण्याची हिंमत कुठून येईल ?' ...

कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली - Marathi News | A moving tribute by the Municipal Corporation on the memorial day of Captain Vinaykumar Sachan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूर वीर कॅ.विनयकुमार सचान यांना  मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी  वीरमरण आले. ...

शाळेच्या आरक्षित जागेवर उभी केली चार मजली बेकायदा इमारत, केडीएमसीने चालविला हातोडा - Marathi News | Four-storied illegal building erected on reserved school land, action by KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शाळेच्या आरक्षित जागेवर उभी केली चार मजली बेकायदा इमारत, केडीएमसीने चालविला हातोडा

महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली आहे. ...

ठाकरे गट करेक्ट कार्यक्रम करणार! श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी? - Marathi News | kalyan lok sabha election 2024 thackeray group likely to give candidancy to kedar dighe against shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गट करेक्ट कार्यक्रम करणार! श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी?

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर केल्यास कल्याणची लोकसभा निवडणुकीची लढत चुरशीची होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...

बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा - Marathi News | NCP Ajit Pawar faction warning Shiv Sena Eknath Shinde faction if you will contest in Baramati We will contest in Kalyan Shrikant Shinde vs Anand Paranjpe | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तारे दाखवू; राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

Shrikant Shinde vs Anand Paranjpe: शिवसेनेच्या बंडखोरांना वेळीच आवर घालण्याचे इशारा, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू ...