शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'कल्याण'मध्ये कोण?; ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 19:52 IST

महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेतर्फे वैशाली दरेकर यांची कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर खासदार शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली

कल्याण- प्रत्येक पक्ष उमेदवार उभा करतो. त्याप्रमाणे विरोधकांनी उमेदवार उभा केला आहे. उमेदवार कोणी असला तरी निवडणूक निवडणुकीसारखी लढणार असल्याची प्रतिक्रिया कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेतर्फे वैशाली दरेकर यांची कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्यावर खासदार शिंदे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे सेनेकडून तुमच्या नावाची घोषणा कधी होणार अशी विचारणा केली असता त्यांनी त्या प्रश्नावर केवळ स्मितहास्य करुन वेळ मारुन नेली आहे. खासदार शिंदे म्हणाले की, १० वर्षात केलेली विकासकामे जनतेसमोर आहेत ,विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार आहोत .जनता महायुतीला मतदान करणार. मागच्या वेळी पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.कल्याण ग्रामीणमधील शुभारंभ सभागृहात शिंदेसेनेची एक बैठख पार पडली. या बैठकीस शिंदेसेनेचे पदादिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्याशी खासदार शिंदे यांनी संवाद साधला. त्या पश्चात त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४