शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे सोपे वाटते का? आमदार निलेश लंकेंचा भाजपवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 11:18 IST

लंके यांनी मंगळवारी रात्री उशिरा कल्याण, उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली.

कल्याण : बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे हे इतके सोपे वाटते का? फक्त बोलायचे म्हणून बोलायचे, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा केविलवाणा प्रयोग असल्याचा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचेआमदार निलेश लंके यांनी भाजपवर केला आहे.  लंके यांनी मंगळवारी रात्री उशिरा कल्याण, उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत, असा सूचक इशारा शरद पवार यांना दिला तर पुढे बोलताना येत्या विधानसभा, लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे विसर्जन करायचे, आहे  असे वक्तव्य केले होते. याबाबत  लंके यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला. लंके यांनी भाजपला लक्ष्य करताना वक्तव्य करण सोपे असते, कृती करणे अवघड असते, असे सांगितले. 

देशाला विकासाची दिशा दाखवलीज्या बारामतीने देशाला विकासाची दिशा दाखवली, राज्यात प्रत्येक झोपडीपर्यंत विकास पोहोविण्याचे काम केले त्या बारामतीचा गड उद्ध्वस्त करणे हे इतके सोपे वाटते का? असा सवाल करत निलेश लंके यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडले.  

टॅग्स :MLAआमदारBaramatiबारामतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस