शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सहकाऱ्यांना हद्दपारीची नोटीस गेल्यानंतर अपक्ष महेश गायकवाड आक्रमक

By मुरलीधर भवार | Updated: November 18, 2024 21:39 IST

उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण पूर्व मतदार संघातील उमेदवार महेश गायकवाड यांच्या सहकारी चैनू जाधव यांना हद्दपार करण्याचे नोटीस गेल्यानंतर गायकवाड चांगलेच आक्रमक झालेत भाजप उमेदवारांसोबत फिरणाऱ्यांवर कोणतेही कारवाई केली जात नाही मात्र आमच्या सहकाऱ्यांवर जाणून-बुजून कारवाई केली जाते कितीही दबाव टाकला तरी  जाधव मतदारसंघातून बाहेर जाणार नाही तो काम करतच राहणार आमच्यावर कारवाई केली तर जनता हिशोब करेल असा इशाराच गायकवाड यांनी यावेळी दिला.

 कल्याण पूर्व मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवणारे महेश गायकवाड यांचे सहकारी जाधव यांना पोलिसांकडून हद्दपारचे नोटीस देण्यात आली आहे या नोटीस मिळाल्यानंतर कल्याण पूर्व येथील राजकारण चांगलंच आपल्या पाहायला मिळते अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांनी थेट भाजपाला लक्ष केलं भाजप तपोतंत्राचा वापर करतोय पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला यावेळी बोलताना चैनू जाधव यांना तीन दिवसांकरिता हद्दपार करण्याची नोटीस दिली आहे.भाजप उमेदवारांसोबत फिरणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांनी इशारा दिला की, कितीही दबाव टाकला तरी चैनू जाधव मतदारसंघातून बाहेर जाणार नाही.आमच्यावर कारवाई केली तरी जनता हिशोब घेईल असा इशारा महेश गायकवाड यांनी दिला आहे.

या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड या निवडणूक लढवीत आहेत. भाजप आमदार गायकवाड यांच्या सुलभा पत्नी आहेत. एका जागेच्या वादातून गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे तळोजा कारागृहात आहेत. या गोळीबार प्रकरणात महेश गायकवाड यांच्या वतीने जाधव हे फिर्यादी आहेत. त्यांना पोलीस संरक्षण आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kalyan-east-acकल्याण पूर्वMahesh Gaikwadमहेश गायकवाड